हळदवडे गावातील युवकांचा मुश्रीफ गटात जाहिर प्रवेश

कोल्हापूर : हळदवडे (ता. कागल) येथील युवकांनी समरजीत घाटगे गटाला कंटाळून हसन मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये रत्नदीप लाड, नामदेव आरागडे, नामदेव सुतार, प्रितम सुतार, उत्तम लाड, स्वप्निल भराडे,…

विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करुया, असे आवाहन निगवे खालसा (ता. करवीर) येथील हनुमान दुध…

कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आरपीआय गवई गटाचे पाठबळ

कोल्हापूर : जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने पाठिंबा दिला आहे. लोकशाही मार्गाने चालणाऱ्या काँग्रेस व महाविकास आघाडी घटकपक्षांच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पक्षाचे…

महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दहाही उमेदवारांसाठी ताकतीने काम करा : एम. बी. पाटील 

कोल्हापूर : पक्षाची ताकत तुमच्यासोबत असून दहाही विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी ताकतीने काम करण्याच्या सूचना काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिल्या.…

गडहिंग्लजमध्ये देवदेवतांचे दर्शन घेत मंत्री मुश्रीफ यांचा प्रचार दौरा

गडहिंग्लज:गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री. काळभैरी, श्री. महालक्ष्मी, संत बाळूमामांचे दर्शन घेत मंत्री हसन मुश्रीफ प्रचाराला सुरुवात केली. बुलेट सवारी आणि पायी जात थेट मतदारांशी संपर्क साधला. दिवसभर गडहिंग्लज शहर पिंजून काढले.…

समर्पित भावनेने केलेल्या कामाची प्रचिती म्हणजे पिराचीवाडीचा कायापालट:पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार

  पिराचीवाडी,:कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने काम केल्यानंतर गावागावांचा किती सुंदर कायापालट होऊ शकतो, याची प्रचिती म्हणजे कागल तालुक्यातील पिराचीवाडी गाव होय. उंचच उंच डोंगरकपारीत वसलेल्या या गावाला हरितक्रांती झाल्याचे समाधान तर…

राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ कोरोची येथे भव्य प्रचार पदयात्रा

कोल्हापूर : कोरोची येथे अमोल बेकरी येथून प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत डॉ. राहुल आवाडे यांची भव्य प्रचार पदयात्रा संपन्न झाली.या पदयात्रेने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एक उत्साहवर्धक वातावरण निर्माण केले.   पदयात्रेला…

काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदी खा. चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार समितीपदी ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटीच सदस्य, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती केली आहे. ४५ सदस्यांच्या…

हसन मुश्रीफ यांना गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते व भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांचा पाठिंबा

गडहिंग्लज : गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते व भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांनी कागल मतदार संघाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला. या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन मुश्रीफ यांनी…

राजेश क्षीरसागरांच्या प्रचारार्थ खा.डॉ. श्रीकांत शिंदेनी घेतली कोल्हापुरातील डॉक्टरांची बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील डॉक्टरांची एकत्रित बैठक घेतली.    …

🤙 8080365706