म्हैस दूध संकलन वाढीसाठी गोकुळच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविणार – नविद मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) संघाचे वरिष्‍ठ अधिकारी, दूध संकलन विभागाचे अधिकारी व सुपरवायझर यांची तालुकानिहाय आढावा मिटिंग चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे संपन्न…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटला “बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५” पुरस्कार

कोल्हापूर   ( विनोद शिंगे) शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे या नामवंत संस्थेला एक मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. नवभारत…

शंकरवाडी येथे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हनुमान मंदिर व विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

कोल्हापूर : शंकरवाडी येथे २ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या हनुमान मंदिर व विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.या अंतर्गत हनुमान मंदिराचा लोकार्पण व गावातील अंतर्गत रस्त्यांचे लोकार्पण मंत्री…

रक्तसंकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी राज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण

मुंबई : राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळावे, तुटवडा होऊ नये आणि अतिरिक्त रक्त वाया जाऊ नये यासाठी “नो शॉर्टेज, नो वेस्टेज” हे धोरण अंमलात आणावे. हे धोरण तातडीने…

कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम

कोल्हापूर  : अर्भक मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण आहे. शासन निर्देशानुसार 0…

सन 2024-25 कायाकल्प पुरस्कारात श्री पंचगंगा रुग्णालय राज्यात प्रथम ;  आयसोलेशन आरोग्य केंद्रास राज्यात व्दितीय क्रमांक जाहीर

कोल्हापूर  : महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत शहरातील नागरीकांना वैद्यकीय सेवा गुणात्मक व दर्जात्मक देण्यासाठी शासनामार्फत कायाकल्प ही योजना राबविण्यात येते. सन 2024-25 मध्ये कायाकल्प पुरस्कारासाठी नागरी सामुदायिक आरोग्य…

उघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर  : शहरामध्ये उघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा. ज्या ज्या ठिकाणी गटारे, चॅनल बंदीस्त केली आहेत ती गटारे अथवा चॅनल खुली करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दिल्या. आयुक्त…

‘गोकुळ’च्या तुपाला पुन्हा सिद्धिविनायक मंदिराची पसंती..!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) संघाला यंदा २०२५-२६ या वर्षासाठी मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून एकूण २८० मेट्रिक टन गाय तुपाच्या पुरवठ्याची महत्त्वाची व प्रतिष्ठेची…

हवे वाचन अन योगासने..सुंदर बनवूया जगणे… सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे वाटप

कोल्हापूर : नेत्याचा वाढदिवस म्हणजे हारतुरे अन फेट्यामध्ये न ठेवता त्याला विधायक रुप देऊन काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्या जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना देत त्यांचे जगणे…

हवे वाचन अन योगासने..सुंदर बनवूया जगणे… सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जन्मलेल्या वह्यांचे  वाटप

कोल्हापूर : नेत्याचा वाढदिवस म्हणजे हारतुरे अन फेट्यामध्ये न ठेवता त्याला विधायक रुप देऊन काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्या जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना देत त्यांचे जगणे…

🤙 8080365706