तंत्रज्ञान अधिविभागामधील १८० विद्यार्थ्यांची राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांत निवड

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामधील २०२४-२५ या वर्षी १८० विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राइव्हमधून विविध राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध पदांवर निवड झाली आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोठ्या वापरामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील…

सक्षम, आत्मनिर्भर, सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणविषयक सर्व योजना विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती व शालेय गुणवत्तेच्या वृद्धीसाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रस्तुत…

प्रवेशोत्सव – आनंददायी शिक्षणाची सुरुवात – के मंजुलक्ष्मी

कोल्हापूर  : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने आज दि.16 जून रोजी शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महापालिका व खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा मधून सदर प्रवेशोत्सव…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप

कोल्हापूर : आषाढीवारी निमित्त लिंगनूर दुमाला, ता. कागल येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.   वारकऱ्यांना वारीच्या मंगल यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. व पावसातही त्यांच्या प्रवासात…

मंत्री हसन मुश्रीफांच्याकडून विद्या मंदिर लिंगनूर येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

कोल्हापूर : लिंगनूर दुमाला येथे पहिलीच्या शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत केले. लिंगलूर दुमाला येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे विद्या मंदिर लिंगनूर दुमाला येथे स्वागत केले.   मंत्री हसन मुश्रीफ तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना…

इंजिनीअरिंग प्रवेश २०२५-२०२६” विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन   संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा मोफत सेमिनार

कोल्हापूर : १२ वी (PCM) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वतीने इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ संदर्भातील  मोफत सेमिनार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन…

विद्यार्थ्यांनो,टोकाचे पाऊल उचलू नका;ध्येय साध्य होईपर्यंत कठोर परिश्रम करा–राजे समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) – “शैक्षणिक क्षेत्रातील अपयशासह अपेक्षित गुण न मिळाल्याने काही विद्यार्थी नैराश्यात जाऊन टोकाचे पाऊल उचलत आहेत, ही अतिशय चिंताजनक बाब आहे.कोणतेही अपयश हे अंतिम नसते,तर ते यशाच्या दिशेने…

चहा-कॉफीसाठी प्लास्टिक व कागदी कप वापरावर बंदीचा इचलरकंरजी महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

कुंभोज (विनोद शिंगे): चहा-कॉफीसाठी वापरण्यात येणारे कागदी वप्लास्टिकचे कप शरीरास अपायकारक आहेत. त्यामुळे 1 जुलैपासून इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील चहा टपरी, हॉटेलमध्ये चहा-कॉफीसाठी प्लास्टिक व कागदी कप वापरावर बंदीचा निर्णय एकमताने…

काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी केला कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ धावपटूंचा सत्कार

कोल्हापूर :जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ ही नव्वद किलोमीटरची शर्यत कोल्हापूरच्या बारा धावपटूंनी यशस्वीरित्या पूर्ण केली. या सर्व धावपटूंचा सत्कार विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार…

कोण गेलं- आलं फरक पडत नाही, जनता आमच्या सोबत, आमदार सतेज पाटलांनी ठोकला शड्डू

कोल्हापूर:स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या अनेक खंद्या शिलेदारांनी आमदार पाटील यांची साथ सोडलीय मात्र अशा अनेक अडचणी याआधी माझ्या आयुष्यात आल्या, कोण गेलं कोण…

🤙 8080365706