संजय घोडावत  इन्स्टिट्यूटमध्ये  पालक  मेळावा उत्साहात

कोल्हापूर : सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्ट, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांच्या पालकांचा मेळावा मोठ्या  उत्सवामध्ये संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते…

उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास बंदी 

कोल्हापूर: जिल्ह्यामध्ये उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) परीक्षा केंद्रे असून परिक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी प्र.अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जिल्ह्यात ज्या…

18 फेब्रुवारीला पुन्हा एकदा वकिलांचा एल्गार

कोल्हापूर -(पांडुरंग फिरींगे) कोल्हापुरात सहा जिल्ह्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावं ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी वकिलांनी पुन्हा आंदोलनाची तयारी केलीय.आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी न्यायसंकुलात बैठक घेण्यात आली.…

राहुल गांधींचा मतदार याद्यामध्ये अनियमितता आढळून आल्याचा दावा ; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित

दिल्ली: आज (दि.7)दिल्ली येथे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मतदार यादी मध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा केला. यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि त्यांच्या…

इचलकरंजीत धारदार शस्त्राने वार करत पतीकडून पत्नीची हत्या;परिसरात खळबळ

इचलकरंजी – इचलकरंजी शहरात एका पतीने पत्नीची निर्घुण हत्या केली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही सर्व घटना स्वामी मळा परिसरात घडली आहे. दीपक धावत्रे असे त्या पतीचे…

महाराष्ट्र आरोग्य विषयक धोरणाबाबतची बैठक ; आरोग्य पर्यटनाचा मसुदा तयार करण्याच्या आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या सुचना

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्याच्या इतिहासात प्रथमच “#आरोग्य_विषयक_धोरण” बनवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित…

आ. यड्रावकरांच्या अध्यक्षतेखाली चिपरी येथे बापू पंडित सेवा संस्थेच्या इमारतीचे उदघाटन

कोल्हापूर : चिपरी येथे नव्याने बांधलेल्या बापू पंडित सेवा संस्थेच्या इमारतीचा उदघाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न झाला.   यावेळी…

विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची कॅन्सर प्रबोधन रॅली

कोल्हापूर :(पांडुरंग फिरींगे) विवेकानंद महाविद्यालयात 7 फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिन साजरा करण्यात आला. बदलती जीवनशैली, बदलत चाललेला आहार आणि जगण्याच्या पद्धती या कॅन्सर सारख्या आजारास निमंत्रण देत आहेत . विकसित…

धनश्री रुग्णालयात नव्या वैद्यकीय सोयीसुविधांचा समावेश, रुग्णांसाठी एक मोठे पाऊल!

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यातील मोशी येथील ‘धनश्री रुग्णालया’चे डिजिटल उदघाटन संपन्न झाले. धनश्री रुग्णालयाला शुभेच्छा देताना ते म्हणाले, “इथे आलेला प्रत्येक रुग्ण पूर्णतः बरा व्हावा…

संरक्षण उत्पादन क्षेत्रात पॉलिसी तयार करणारे ‘महाराष्ट्र’ पहिले राज्य!

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज चाकण, पुणे येथील निबे लिमिटेडच्या वर्धापन दिन सोहळ्यात निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लिमिटेडच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि लघु शस्त्रास्त्र निर्मिती सुविधेचे उद्घाटन…

🤙 8080365706