कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकारणातील दिग्गज मंडळी एकवटले आणि आपसूकच कुस्तीचा आखाडा राजकारण्यांच्या शड्डूंनी घुमला. कुस्तीतील राजकारण, महाराष्ट्र केसरी स्पर्धा, मल्लांचे…
