भाजपच्या विकास पर्वाला साथ दया : शौमिका महाडिक

कोल्हापूर : संपूर्ण जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजपाची ओळख आहे. काळाची गरज ओळखून राबवलेल्या विकास योजना संपूर्ण जगभर लोकप्रिय झालेले नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व, समाजातील प्रत्येक घटकाचा…

विकासाच्या पोकळ गप्पा मारणार्‍यांनी देवस्थानच्या जमिनी लाटल्या? : चंद्रकांतदादा पाटील

   कोल्हापूर : कोल्हापुरात दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोचू दिल्या नाहीत. ज्यांना गेल्या दहा वर्षात महापालिका स्तरावरील प्रश्‍न सोडवता आले नाहीत, त्यांनी आमदार म्हणूनही…

कर नाही त्याला डर कशाला : चंद्रकांतदादांचा संजय राऊत यांना टोला

कोल्हापूर : संजय राऊत असे कोणी महान नेते नाहीत,  जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या राज्याध्यक्षांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यावी. कर नाही त्याला डर कशाला, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील…

बंदूक लावा, हत्या करा, घाबरणार नाही : संजय राऊत

नवी दिल्ली : मला पूर्ण कल्पना होती की ईडी माझ्या मागे लागणार होती. बंदूक लावा, हत्या करा, घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी ईडीने कारवाई केल्यानंतर दिली. संजय…

संत साहित्यात विश्व कल्याणाची ताकद : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोल्हापूर : महाराष्ट्र ही संतांची समृद्ध भूमी आहे. विश्व बंधुत्वाची शिकवण संतांनी घालून दिली आहे. संत साहित्यात विश्व कल्याणची ताकद असल्याने संत साहित्यातील विचार आणि शिकवण प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज…

फुटबॉल पंच नंदकुमार सूर्यवंशी यांचे हृदयविकाराने निधन

कोल्हापूर : मंगळवार पेठ बालगोपाल तालीम येथील फुटबॉल पंच नंदकुमार सूर्यवंशी यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने फुटबॉल शौकिनांना मोठा धक्का बसला आहे. नंदकुमार सूर्यवंशी हे कोल्हापूर सॉकर रेफरी…

शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश नाईक यांच्या प्रचार फेरीला प्रतिसाद

       कोल्हापूर :   उतर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश नाईक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर शहरातून सवादय प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीला मतदारातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील उभा मारूती चौकातून…

संजय राऊत यांच्या मागे ईडीची पिडा; मालमत्ता केली जप्त

मुंबई : ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोठा दणका दिला आहे. राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली असून आलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचाही समावेश आहे. संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील…

पंचगंगा स्मशानभुमीतील पेटीत पाच लाखाचे दान

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभुमी आहेत. याठिकाणी पालिकेच्यावतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. याठिकाणी  गुप्तदान पेट्या  ठेवण्यात  आल्या आहेत. पंचगंगा स्मशानभूमीतील पेटीत नागरिकांनी पाच लाखाचे दान टाकले आहे.    स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षा विर्सजनासाठी येणारे नागरिक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात या पेट्या दरवर्षी मार्च अखेरीस उघडल्या जातात. …

वरुणराजा गरजला पण बरसला नाही !

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाने हजेरी लावली. वरुणराजा मोठ्या प्रमाणात गरजला पण बरसला नाही. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्याने थोडासा दिलासा मिळाला. पण बत्ती गुल झाल्याने…

🤙 8080365706