‘यांना’ राजकारणातून उठवणार : संजय राऊत यांचा इशारा

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे गटाला राजकारणातून उठवणार, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गट आणि…

व्याजासह वस्त्रहरण करणार; नारायण राणेंच्या सुपारीवरून नितेश राणेंचा इशारा

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझे वडिल नारायण राणे यांनी जेव्हा सोडली, तेव्हा त्यांना संपवण्यासाठी अनेक सुपारी दिल्या…

राज्यात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता.

.मुंबई (वृत्तसंस्था) : जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने मागच्या दोन दिवसांत थोडी उसंत घेऊन परत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन…

कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार द्या : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा उचित सन्मान व्हावा, यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. आण्णांचे…

 देशात आता आदिवाशी समाजाला राष्ट्रपतीपदामुळे  उभारी मिळेल का ?

नाशिक(वृत्तसंस्था): एकीकडेआपल्यादेशाच्या राष्ट्रपतीपदाच्याशर्यतीत आदिवासी महिला लढत आहे. त्याच राष्ट्रपदीपदावर विराजमान होतील असा विश्वासही व्यक्त केला जात असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील परिस्थिती भीषण आहे. नाशिकच्या आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा…

नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही एकनाथ शिंदेंना सुरक्षा वाढवू नका, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं; ‘यांचा’ गौप्यस्फोट

नाशिक: नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवू नका, असं तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना तेव्हाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. जेव्हा नक्षलवाद्यांकडून तत्कालीन…

नागरिकांनी नागपंचमी कायद्यानुसार पारंपारिक विधीप्रमाणे साजरी करावी..

उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांचे आदेश  सांगली (प्रतिनिधी) ; सांगली जिल्हा प्रशासनाने यंदाच्या नागपंचमी उत्सवासाठी बत्तीस शिराळा येथे ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेऊन लाऊडस्पीकरच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.  कोणत्याही…

हुपरीत तृतीयपंथीयाला स्वीकृत नगरसेवक पदाचा मान!

कोल्हापूर : हुपरी नगर परिषदेच्या आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत तृतीयपंथी व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून सन्मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक…

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांना महाराष्ट्रातून अधिक मतं पडतील, मुख्यमंत्री यांचा दावा फोल

मुंबई वृत्तसंस्था : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला. मुर्मू यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला . राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 पेक्षा जास्त मतं…

कोयना परिसराला भूकंपाचा धक्का

सातारा : कोयना परिसराला भूकंपाच सौम्य धक्का बसला आहे. आज (शुक्रवार) काेयना परिसरात भूकंपाचा धक्का बसल्याची चर्चा हाेती. याबाबत काेयना धरण व्यववस्थापनाने याबाबत दुजाेरा दिला आहे. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर…

🤙 8080365706