पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

हिंगोली (प्रतिनिधी) : पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी करीत हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या कार्यलयात तोडफोड केली. कार्यालयात कोणीही नसताना ही तोडफोड करण्यात आली आहे.बोगस पंचनामे…

डी.वाय.पाटील ग्रुपमधील विद्यार्थी घेणार ‘शिवप्रताप गरुडझेप ची अनुभूत

कसबा बावडा (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल आणि थरारक इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतून ‘शिवप्रताप गरुड झेप’ हा ऐतिहासिक चित्रपट  ग्रुपमधील पाच हजार…

ठाकरे गटाला ‘हा’ मोठा दिलासा !

मुंबई (वृत्तसंस्था) : अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेने स्वीकारला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजीनामा स्वीकृती पत्र…

गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल

बारामती (प्रतिनिधी): एक राजा होता आणि त्याचा हात लागला तर कुठल्याही वस्तूचं सोनं होतं, असं मी ऐकलं होतं. बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात लागला तर राख होते हे आता मी प्रत्यक्षात…

भाजपा आमदाराचा उद्धव ठाकरेंना ‘या’ शब्दांत टोला

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्धव ठाकरेंची वक्तव्य म्हणजे हताश, अकर्तृत्वत्वान आणि अहंकारी माणसाची बडबड आहे. ठाकरेंकडे फरक पडण्यासारखे शिल्लक काय राहिले आहे. दोन तृतीअंश आमदारांनी बंड केलं असून, त्याचेही ठाकरेंना काही…

तेव्हा आम्हा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता-उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : आता मर्दांच्या हातात मशाल देण्याची गरज आहे. हीच नियतीची इच्छा असावी, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित…

कागलमधील अतिक्रमणधारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कागल (प्रतिनिधी) : कागल शहरातील अतिक्रमित घरांचे नियमितीकरणाचा प्रस्ताव गेली वीस वर्षे प्रलंबित आहे. मुख्याधिकारी व अभियंता या बाबतीत राजकीय दबावामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळू देत नसल्याने नागरिकांचा त्यांच्यावर…

ऋतुजा लटकेंना मोठा दिलासा !

मुंबई (वृत्तसंस्था) : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या सकाळी ११ पर्यंत…

…तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू ?

मुंबई (वृत्तसंस्था) : घरावर शिवसेनेचे व स्वाभिमानेच बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. मऱ्हाठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस! मग आता…

भाजपने ‘हे’ पाप केलं-जयंत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच होती. हिंदूत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप…

🤙 8080365706