मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांची विशेष पीएमएलए न्यायालयाने केलेली जामिनावरील सुटका रद्द करावी, यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने संजय राऊत…
पंढरपूर : सध्या राजकीय नेत्यांचा एकमेकांवर टीका करताना तसेच सभांमध्ये बोलताना तोल सुटला जात आहे. नुकतेच शिंदे गटाचे नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या वादग्रस्त वक्त्यामुळे अडचणीत सापडले असताना…
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर आणि मुंबई महानगर क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी सात फेऱ्या राबवूनही काही विद्यार्थ्यांना अद्यापही अकरावीला प्रवेश मिळाला नसल्याचे समोर आले आहे.अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश न मिळाल्याने…
डेहराडून :योग विद्येचे गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने दिले आहेत. दिव्य फार्मसीमार्फत बनविल्या जाणाऱ्या या औषधांच्या जाहिराती…
शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र अशातच दुसऱ्या टप्प्यातील विस्तार मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होण्याची शक्यता आहे.या बहुप्रतीक्षित विस्ताराला मुहूर्त मिळण्याची चिन्हं असून यामध्ये…
आजचे राशीभविष्य, शनिवार १२ नोव्हेंबर २०२२: जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भविष्यात? मेष:- चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल. स्वभावातून परोपकारी भावना व्यक्त कराल. कामातील बदल हिताचा ठरेल. केवळ आपल्या कामावर…
कोल्हापूर : कोल्हापूर येथील मधुमेह आणि हृदयरोग तज्ञ डाॅ महेश्वर शितोळे यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब,मानसिक आजार औषधे असुनही नियंत्रणात येत नाहीत हे ओळखून कुंडलिनी योगा चे मोफत मार्गदर्शन शिबिरे चालू…
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात तिसऱ्या दिवशी शुक्रवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या चेहऱ्यापर्यंत आली. दोन दिवसांच्या तुलनेत किरणांची तीव्रता अतिशय कमी असल्याने चेहऱ्यापर्यंत येताच ती लुप्त झाली. उद्या शनिवारी…
गारगोटी: राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 4 तीर्थक्षेत्रांना शासनाकडून ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या चारही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर…