निधन वार्ता : महादेव पाटील

कोल्हापूर : हसुर दुमाला (ता. करवीर) येथील महादेव विष्णु पाटील ( वय 59) यांचे निधन झाले. आमदार जयश्री जाधव यांचे स्वीय सहाय्यक रोहित पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे…

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे आनंतात विलीन

मराठी सिने इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. रात्री 1 च्या सुमारास त्यांचे मुंबईतील विलेपार्ले इथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…

मुंबई विमानतळावरून 32 कोटी रुपयांचे सोनं जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकार्‍यांनी स्वतंत्र कारवाईत 32 कोटी रुपयांचे 61 किलो सोने जप्त केले आहे. जे एका दिवसात विमानतळावर विभागाने जप्त केलेल्या मौल्यवान धातूचे सर्वाधिक प्रमाण…

एकनाथ शिंदे गट, शिवसेना एकत्र येणार..?

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर सेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात.मात्र, आता मंत्री दीपक केसरकर यांनी नवी मुंबईतील एका…

प्रेम प्रकरणातून घडला गुन्हा ; प्रेयसीच्या शरीराचे 35 तुकडे केले

दिल्ली: मुंबईच्या कॉल सेंटरमध्ये दोघांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात इतके अडकले की, घरच्यांनी विरोध केल्यावर ते दिल्लीला पळून गेले, पण एके दिवशी भांडण झाले आणि मुलाने…

सहकारी साखर कारखाना निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक आघाडीवर..

कोल्हापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये निकालाच्या पहिल्या फेरीत २८ केंद्रांवरील मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची ‘कपबशी’ (भीमा परिवार पॅनेल) आघाडीवर आहे. त्यामुळे मोहोळ,…

मग काय आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का…?

काल त्या कार्यक्रमामध्ये आमच्याही अनेक महिला होत्या. गर्दी जास्त झाल्यामुळे त्या सुद्धा खाली पडल्यात मग आता काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का..?असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते…

आम्ही उद्धव ठाकरे सारखे बहुरूपी चेहऱ्याचे नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अप्रत्यक्ष टीका

मुंबई: काही लोकांना एका चेहऱ्यात अनेक चेहरे दाखविण्याची सवय असते. बोलतात एक आणि करतात दुसरच. परंतु, शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांनी आमच्यावर कधीच असे संस्कार केले नाहीत. त्यांनी रोखठोक बाण्याचे संस्कार…

सहकारामुळेच ऐपत नसलेल्यानाही पत मिळाली: आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर : सहकारामुळे सर्वसामान्य गोरगरीब माणसाचीही समाजात पत निर्माण झाली असून सहकारामुळेच गोरगरिबांची उन्नती झाली आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ६९ व्या अखिल भारतीय सहकार…

प्रसिद्ध गुळ व्यापारी चिनूभाई परिख यांचे निधन

कोल्हापूर: येथील प्रसिद्ध गूळ व्यापारी चिनूभाई हिंमतलाल परिख (वय ९० ) यांचे रविवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी १४ नोव्हेंबर दुपारी ३ वाजता त्यांच्या हिमकमल, शिवाजी पार्क, गद्रे…

🤙 8080365706