कोल्हापूर : गेली ५० वर्ष राजकीय, सामाजिक. शिक्षण, कृषी, दुग्ध अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी…
कुंभोज (विनोद शिंगे) बाहुबली येथील एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबलीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ एन.एम.एम.एस.परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.यामध्ये एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीधारक १७ व सारथी शिष्यवृत्तीधारक १६ असे एकूण…
कोल्हापूर : कै.का.मा.आगवणे (दादा) यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्य आयोजित विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय समाजाभिमुख कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सन्मान समारंभा आयोजन रेसिडेन्सी क्लब, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे करण्यात आले होते. …
कोल्हापूर : डॉ.डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक ,कसबा बावडा येथे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या जिल्हा पातळीवरील व्यसनमुक्ती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. व्यसनमुक्ती तज्ञ डॉ.अविनाश उपाध्ये यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना व्यसनाच्या…
मुंबई: राज्यात नागरिकांना नाविन्यपूर्ण परिवहन सेवेच्या सुविधा देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. याअंतर्गत नागरिकांना सुलभ परिवहन सेवा मिळण्यासाठी बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील किमान एक…
मुंबई : बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे प्रकल्पाचे बॅरेजमध्ये रुपांतरीत करण्याच्या कामास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. …
मुंबई: स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना १५ टक्के कर सवलत देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. …
कुंभोज (विनोद शिंगे) टोप येथील वेताळमाळ परिसरात संग्राम पोवार यांच्या घराशेजारी पोवळा साप आढळला. पोवार यांनी सापाला पकडून सर्पमित्र किरण चौगुले, ओंकार पाटील यांच्या ताब्यात दिले. त्यांनी…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २ ते ४ मे २०२५ या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर…
कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये नवनियुक्त अंगणवाडी मदतनिसांना नियुक्तीपत्रांचे वितरण झाले. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती…