काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी खास संदेश दिला.

जळगाव : महाराष्ट्रातील जनतेने भारत जोडो यात्रेला अलोट प्रेम दिले. प्रचंड प्रतिसाद दिला. देशाला पुरोगामी विचारांचा वारसा देणाऱ्या या राज्यातील जनतेचे शतशः धन्यवाद, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी…

गुंड अमोल भास्कर याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पोस्टर झळकल्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ..

कोल्हापूर : कोल्हापुरात खून, खंडणी, मारामारी, अपहरण आणि सावकारीच्या प्रकरणातील गुंड अमोल भास्कर याच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर झळकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पोस्टरची सर्वसामान्यामध्ये एकच चर्चा रंगली…

पालघर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का…

मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात आज (२३ नोव्हेंबर) पहाटे चार वाजून चार मिनिटांनी भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली.दरम्यान,…

अभिनेता सनी देओल वर ‘ या ‘ दिग्दर्शकाचे गंभीर आरोप

मुंबई : ज्येष्ठ निर्माते- दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी नुकतेच अभिनेता सनी देओलवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या सुनील दर्शन हे चर्चेत आहेत. एका मुलाखतीमध्ये सनी देओलवर सुनील यांनी गंभीर…

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील 40 गावावर केला दावा

सांगली : महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद थांबायचं नावच घेत नाही. हा वाद सुरु असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे.बोम्मई यांच्या या वक्तव्यामुळे…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी फौजदारी जनहित याचिका दाखल

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधकांकडून राज्यपालांना आपल्या पदावरुन पायउतार करा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.…

केसातील कोंडा घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय…

ब्युटी टिप्स : केसांची मुख्य समस्या म्हणजे केसात कोंडा होणे. आणि हाच प्रश्न अनेकांच्या मनात येतो “केसात वारंवार कोंडा होतो” तर उपाय काय? तर हे घ्या घरगुती उपाय आवळ्यात असलेलं…

आजचं राशीभविष्य……

आजचं राशीभविष्य:जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आज ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमच्या योजनांना सकारात्मक दिशा मिळेल. त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या क्षमतेनुसार काम करा. जमीन खरेदी-विक्री करता येते.…

हिवताप कर्मचाऱ्यांचे पदोन्नती चा मार्ग मोकळा

पुणे: मा.डॉ. कमलापुरकर मॅडम सहसंचालक, आरोग्य सेवा( ही व ह) पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील दालनामध्ये राज्य हिवताप निर्मूलन संघटनेचे राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे आणि राज्य सरचिटणीस पी.एन. काळे यांच्या नेतृत्वाखाली…

दऱ्याचे वडगाव गॅस्ट्रो बाधित रुग्णाची आम. ऋतुराज पाटील यांच्या कडून विचारपूस

कोल्हापूर : – दऱ्याचे वडगाव (ता.करवीर) येथे दूषित पाण्यामुळे अनेकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गावातील ६० बाधित रुग्णावर सीपीआरसह अन्य खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आज आमदार ऋतुराज पाटील यांनी सीपीआर…

🤙 8080365706