राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त होण्याच्या चर्चा सुरू..

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे सर्वत्र टीकेचे धनी बनलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आता पदमुक्त होण्याच्या चर्चा सुरु आहेत. राज्यपालांनी स्वतःच आपल्याला पदमुक्त होण्याची इच्छा…

उदयनराजेंच्या चालीने पवारांना उकळ्या…

सातारा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर कोेश्यारी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज खा.छ. उदयनराजे भोसले…

महाराष्ट्र बंद बाबत आज घोषणा होण्याची शक्यता……

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने सध्या अभय दिले असून शिवसेनेसह महाविकास आघाडीने मात्र राज्यपालांना हटविण्याचा मागणीसाठी बुधवारी किंवा गुरुवारी महाराष्ट्र बंद पुकारण्याबाबत…

आता रेल्वे प्रवासात मिळणार तुमच्या आवडीचे जेवण….

पिंपरी : रेल्वेने लांबचा प्रवास करायचा म्हटले की अनेकांना जेवणाचा डबा सोबत घ्यावा लागतो.मात्र, प्रवास दोन-तीन दिवसांचा असेल तर खाण्याचे हाल होणार हे अनेक जण गृहीत धरतात. त्यात रेल्वेमध्ये मिळणारे व्हेज-नॉनव्हेज…

शिंदेंनीं देवीच्या चरणी केलेल्या प्रार्थनेमुळेच सरकार पडणार

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर भाष्य करण्यात आलं आहे. सरकार पडणार असल्याचंही सामनात म्हणण्यात आलंय. “महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी असा नवस कामाख्या देवीच्या चरणी…

वॉकनंतर काही गोष्टी टाळल्या नाहीत तर..

आरोग्य टीप्स: हृदय निरोगी ठेवण्यासाठी वॉकचा पर्याय निवडतात. मात्र, बहुतांशवेळा मॉर्निंग वॉकनंतर काही गोष्टी टाळल्या नाहीत तर त्रास होऊ शकतो. मॉर्निंग वॉकनंतर काही तास खाणे किंवा पिणे टाळावे. वर्कआउट केल्यानंतर,…

आजचं राशिभविष्य..

आजचं राशिभविष्य.. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या…

विद्यार्थ्यांच्या मध्ये दृढ आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणूनच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन : सौ. नवोदिता घाटगे

कागल : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे त्यांच्यामध्ये मध्ये दृढ आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूनेचपोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे.यामधून विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि हा आत्मविश्वासच…

शालेय दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न…

कोल्हापूर : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ होरायझन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पोलीस…

उंदराला मारल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडी

उत्तर प्रदेशातील बदायूं मध्ये एका व्यक्तीला उंदराला पाण्यात बुडवून मारल्याप्रकरणी 10 तास पोलिस कोठडीत राहावे लागले. मनोज कुमार असे आरोपीचे नाव आहे. त्याचबरोबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.…

🤙 8080365706