कोल्हापूर (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील फये येथे सरपंचपदी शिंदे गटाच्या नकुशी घरे विजयी झाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हयात प्रथमच शिंदे गटाचे खाते खोलले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या चार…
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा…
गांधीनगर : दिवाळी सणाला गांधीनगरमध्ये खरेदीसाठी वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच ग्राहकाला सर्वत्र खरेदी करता यावे याबाबत योग्य ती उपाय योजना करावी, अशी मागणी करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगर पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्वारे…
कोल्हापूर : मुंबई येथील पॅकिंगचा ठेका महानंदाकडून काढून इग्लू कंपनीला का दिला ? असा सवाल करत चुकीच्या निर्णयामुळे गोकुळ दूध संघांला झालेल्या 12 कोटींच्या तोट्याला जबाबदार कोण ?, असा सवाल…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथील पॅकिंगचा ठेका पुन्हा ‘इग्लू’ कंपनीकडे देण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे समजते. मुळातच महानंदाला पॅकिंगचा ठेका देण्याचा निर्णय संघाच्या हिताला धरून नव्हता, हे मी वारंवार सत्ताधारी मंडळींना…
जयसिंगपूर (प्रतिनिधी) : यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसासाठी टनाला एकरकमी एफआरपी व जादा ३५० रुपये घेतल्याशिवाय कांड्याला कोयता लावू देणार नसल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू…
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत,महिला व बालविकास मंत्री…
कोल्हापूर (प्रतिनिधी): रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ तातडीने स्थापन करावे अशी मागणी राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सफर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे. आज (शनिवारी) कोल्हापूर प्रेस क्लब…
खुपिरे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खुपिरे येथील बजरंग दूध व्यवसायिक संस्थेने सभासदांना दसऱ्यानिमित्त ३५ लाख तसेच दिवाळी सणानिमित्त गोकुळ दूध संघ फरक ठेव व्याज व लाभांश १९ लाख अशी एकूण…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : नगररचना विभागामार्फत आयोजित दोन दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये १०८ बांधकाम परवानग्या देण्यात आल्या. काल (शुक्रवारी) कॅम्पमध्ये ४६ बांधकाम परवानग्या, १७ भोगवटा प्रमाणपत्र, ८ विभाजन, ६ बांधकाम परवानगींना मुदतवाढ…