कोल्हापूर (प्रतिनिधी): पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत सर्वाधिक कर्ज वितरणात कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल आली आहे. काल (शुक्रवारी) राज्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीमध्ये पी.एम.स्वनिधी योजने अंतर्गत महानगरपालिकेने…