कोल्हापूर:पेठवडगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्याताई पोळ आणि यादव पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली. या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते.
याप्रसंगी सुरेखा अनुसे, धनश्री पोळ, मिलिंद सनदी, निवास धनवडे, वर्षा पवार, विशाल वडगावे, रूपाली माने, कल्पना भोसले, अभिजीत गायकवाड, प्रवीण पाटील, सुषमा पाटील, नीला जाधव, जवाहर सलगर, सुमन कोळी, गुरुप्रसाद यादव आदी उपस्थित होते.
