कुंभोज (विनोद शिंगे)
मंत्री प्रकाश आवाडे यांच्या फंडातून आमदार राहुल आवाडे यांच्या सहकार्य ने व मा,सरपंच जवाहर साखर कारखाना संचालक अभय काश्मिरे यांच्या प्रयत्नातून ग्राम दैवत हजरत अब्दुल मलिक दर्गा येतील मंजूर 50 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेलं हॉलचे कैची बसवायची शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नेते हेरवाडे बाप्पा,बाबासो हुपरे सर ,रामचंद्र काश्मीरे,पत्रकार भाऊ फास्के,राजाराम साखर कारखाना संचालक संजय मगदूम, नवं महाराष्ट्र सूतगिरणी संचालक अमोल आवटे ,रावसाहेब आबदान,सदाशिव पोवार,विष्णू सावंत, शंकर आंबी,डॉ, सचिन आंबी,बाणदार चाचा,अस्लम पठाण,इम्रान मुजावर, जावेद मुजावर, महेबुब मुजावर, इलाई मुजावर,दर्गा कमिटी चेअरमन सिराज मुजावर, गेयभी पठाण, दिलावर नदाफ,संदीप कुंभार, अब्दुल सनदी उपस्थित होते.