कुंभोज (विनोद शिंगे)
वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,माणगावचे विकासरत्न सरपंच श्री.डॉ.राजू मगदूम यांची नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी लि.साजणी च्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल
नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर कुंभोज जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या