कोल्हापूर :वळीवडे (ता.करवीर) येथे सुरू असलेल्या श्री पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवास आमदार विनय कोरे यांनीभेट देऊन दर्शन घेतले

यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील (मामा),कमिटीचे अध्यक्ष महावीर पाटील,उपाध्यक्ष राजगोंडा वळीवडे,प्रकाश बापूसो पासांना,संजय बापूसो चौगुले,विजयकुमार चौगुले यांच्यासह जैन समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…
