कोल्हापूर : वाठार (ता.हातकणंगले) येथे शुभलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आ. विनय कोरे व दलितमित्र आमदार डॉ.अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने (भैय्या),संस्थेच्या चेअरमन क्षितीजा राहूल पोवार,व्हा.चेअरमन शुभांगी विजय माने,राहुल पोवार,विजय माने,युवा उद्योजक शरद बेनाडे,सरपंच सागर कांबळे,महेश जगताप,संदिप पाटील,बाबुराव पोवार,बी.एस.पाटील,काशिनाथ भोपळे,सूर्यकांत शिर्के,नानासो मस्के,सुनील शिंदे,मोहन पाटील,रघुनाथ शिंदे,अतुल मगदूम,जालिंदर शिंदे,विश्वास माने,अजय मस्के यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक,सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.