लिंबेवाडी येथे देशातील पहिल्या सौर्य ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित दूध संघाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी शिवारात 18 एकर जागेत देशातील पहिल्या सौर्य ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित दूध संघाच्या 62 व्या वर्धापन दिन मान्यवरांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार नारायण आबा पाटील चेअरमन अरुणराव डोंगळे, माजी चेअरमन विश्वासराव पाटील, संचालक युवराज पाटील, नविद मुश्रीफ, अजित नरके, शशिकांत पाटील, अजित नरके, बाबासाहेब चौगले, रंजना रेडेकर, नंदकुमार ढेंगे, करणसिंह गायकवाड, बयाजी शेळके, किसणराव चौगुले, आर.के.मोरे, एस.आर.पाटील, अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील, अभिजीत ताईशेटे, अमरिश घाटगे, रणजीत पाटील यांच्यासह इतर मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

🤙 9921334545