कोल्हापूर : चिपरी येथे नव्याने बांधलेल्या बापू पंडित सेवा संस्थेच्या इमारतीचा उदघाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर,माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक,सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अनिल नादरे यांच्यासह चेअरमन सुदर्शन पाटील,व्हाईस चेअरमन महावीर मगदूम,सचिव भरत साळोखे,संचालक नेताजी भोसले,तातोबा कोरे,सुभाष पांडव,देवगोंडा पाटील,जनगोंडा पाटील,मनोहर पवार,रमेश रजपूत,सचिन पाटील,नरसगोंडा पाटील,सौ.सविता पाटील- आळतेकर,सौ.सुवर्णा मजलेकर उपस्थित होते.