कोल्हापूर : कागल शहरातील पाझर तलाव येथे विकसित केलेल्या म्युझिकल व्हाईस फाउंटन चे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक युवराज पाटील बापू, माजी नगराध्यक्ष नवल बोते, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, सुनील माने, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, मान्यवर, नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.