कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली आमदार विनय कोरे यांची भेट

प्रतिनिधी सुदर्शन पाटील

वारणानगर तालुका पन्हाळा येथील जनसुरज्याशक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी आमदार विनय कोरे यांची सदिच्छा भेट घेतली.

 

 

 

यावेळी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पदी नामदार प्रकाश आबिटकर यांची निवड झाल्याबद्दल आमदार विनय कोरे यांनी नामदार प्रकाश आबिटकर यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या