मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पिंपळगाव खुर्द अंतर्गत ई – शिधा पत्रिका वाटप सोहळा

कोल्हापूर : पिंपळगाव खुर्द ता. कागल येथे तहसील कार्यालय कागल व ग्रामपंचायत पिंपळगाव खुर्द अंतर्गत ई – शिधा पत्रिका वाटप सोहळा तसेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, संलग्न रूग्णालय पिंपळगाव खुर्द मध्ये मंजूर केल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला.

 

 

 

या कार्यक्रमास कागलचे तहसीलदार अमरदिप वाकडे, गोकुळचे ज्येष्ठ संचालक युवराज पाटील (बापू), केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, एम आर चौगले (गुरुजी), सरपंच शितल नवाळे, उपसरपंच सदाशिव चौगुले, अशोकराव नवाळे, महेश चौगुले, माजी उपसरपंच सुधीर वाईंगडे, विना पाटील मॅडम, पुरवठा अधिकारी सौ. एस बी तोडसाम, माजी नगराध्यक्ष नवल बोते, अर्जुन नाईक, पिंटू कांबळे, संजय तेलवेकर, राहुल पोवार, आसिफ शेख, भिवा आकुर्डे, शैला मगदूम, महादेव आकुर्डे, स्वाती परीट, सतीश येवले, शिवाजीकाका घाडगे, पोलिस पाटील माने मॅडम यांच्यासह मान्यवर व नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545