कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या २७ व्या मराठा वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थित राहून प्रकाशन केले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांचा मराठा महासंघाच्या वतीने आमदार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.


यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष-वसंतराव मुळीक, जिल्हाअध्यक्ष शशिकांत पाटील, वी.के. पाटील, शंकर पाटील, संजय काका जाधव, डॉ. संदीप पाटील अवधूत पाटील, संग्रामसिंह पाटील, महिला अध्यक्ष- सौलजाताई भोसले व मान्यवर उपस्थित होते.
