कोल्हापूर : आजरा येथील चित्री नदीपात्रामध्ये पोहायला गेले असता ०३ व्यक्ती बुडून मरण पावले आहेत. त्यांचे मृतदेह मिळाले असून स्थानिक प्रशासन व नागरिकांच्या मदतीने बाहेर काढलेले आहेत.
शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आजरा येथे कार्यवाही सुरू आहे..
रुजाय अंत्तोन कुतीनो (वय 40),लॉयड पोस्कोल कुतीनो (वय 30),फिलिप अंतोन कुतीनो (वय 36)
अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.