कोल्हापूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत शिरोळ येथे साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्था व पंचायत समिती शिरोळच्या वतीने तालुका करियर शिक्षण परिषद संपन्न झाला.
यावेळी हातकलंगले विधानसभेचे सदस्य अशोकराव माने,शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने,कोल्हापूर जिल्हा शिक्षणाधिकारी सौ.मीना शेंडकर,उपशिक्षणाधिकारी मा.प्रितेश वाघ,शिरोळ गटविकास अधिकारी नारायण घोलप,शिरोळ तालुका शिक्षणाधिकारी भारती कोळी,साने गुरुजी पतसंस्था चेअरमन .सुरेखा कुंभार,व्हाईस चेअरमन बोरचाटे मॅडम,कर्मवीर मल्टीस्टेट चेअरमन अरविंद मजलेकर व साने गुरुजी पतसंस्था सर्व संचालक स्टाफ, शिरोळ तालुक्यातील प्राथमिक विभागातील शिक्षक,शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.