आ.चंद्रदीप नरकेंनी दिली सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (पी.डब्लू.डी)ऑफिसला भेट दिली. सदर विभागामार्फत मतदार संघात सुरु असणाऱ्या कामांचा आढावा घेतला.

 

 

नवीन कराव्या लागणाऱ्या कामांबाबत चर्चा झाली. सुरु असणाऱ्या कामांबाबत नागरिकांच्या असणाऱ्या अडचणी, त्यावर कराव्या लागणाऱ्या सुधारणा याबाबत देखील सविस्तर केली.

यावेळी तुषार बुरुडजी (अधीक्षक अभियंता), रोहित तोंदलेजी (कार्यकारी अभियंता), चंद्रकांत आयरेकरजी (कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प), महेश कांजारजी (उपभियंता), सरिता देशपांडे (उपअभियंता, गगनबावडा) यांच्यासह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545