कोल्हापूर : येथील शरद कृषि महाविद्यालयाच्या कु. प्रणव संभाजी कुंभार या विद्यार्थ्याची महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी च्या फुटबॉ ल संघा मध्ये नि वड झाली आहे.हे पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा १६ ते २२ डि सेंबर या कालावधी मध्ये पारुल विश्वविद्यालय, वडोदरा (गुजरात) येथे होणार आहेत .
संस्थेचे चेअरमन आमदार डॉ . राजेंद्र पा टी ल (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी कु. प्रणव कुंभार यांचे अभिनंदन करुन पुढी ल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिला . प्राचार्य डॉ . सारिका कोळी , क्रीडा शिक्षक प्रा . दादासाहेब हे मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.