मुंबई : शिकागो येथील कोरोलरी स्ट्रीम इलिनॉय येथील राणा रेगन सेंटर येथे सुमारे 500 भारतीय अमेरिकन हिंदूंनी बांगलादेशातील हिंदू वर होणाऱ्या अत्याचार विरोधात शांततापूर्ण निदर्शन केली. याच आंदोलन कटाने दोन महिन्यापूर्वी हिंदू वरील हिंसाचाराच्या विरोधात शांततापूर्ण रॅली ही काढली होती. शिकागोच्या इंडियन सीनियर चे अध्यक्ष हरीभाई पटेल यांनी या कार्यक्रमात बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरे कशी नष्ट केली जात आहेत आणि हिंदू वर कसे अत्याचार केले जात आहे ते सांगितले.
शिकागो काली बारी येथील डॉक्टर रामचक्रवती यांनी बांगलादेशातील हिंदूंची सद्यस्थिती सांगितली. लष्करी आणि पोलीस ही तरुण मुली आणि मुलांना उचलून द्यायचं तरी धर्मांतर करत आहेत. प्रत्येक वेळी हिंदूंना लक्ष केले जात आहे त्यामुळे आम्हाला हिंदूंना हिंदू देश हवाय अशी मागणी त्यांनी केली.