पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…
मेष : दांपत्यजीवन सुखकारक असे आणि वैवाहिक सुखाचा आनंद अनुभवाल.
वृषभ : आप्तांसह सामाजिक (सार्वजनिक) समारंभात सहभागी व्हाल.
मिथुन : जवळ्चे प्रवास होतील. दुपारनंतर तब्बेत बिघडू शकेल.
कर्क : मानसिक अस्वास्थ्य अनुभवाल. दुपारनंतर नवीन कार्य हाती घेऊ नका.
सिंह : प्रवासात विघ्ने येतील.
कन्या: खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या..
तुळ : योग व ध्यान या मुळे मानसिक शांतता लाभेल.
वृश्चिक: आज आपणास हव्या असलेल्या मोकळेपणाची किंमत आपल्या जोडीदारास समजल्याने आपण सुटकेचा श्वास घ्याल.
धनु: आज प्रयोगात्मक होऊन व चित्रपटातील शैली प्रमाणे आपले प्रेम व्यक्त करून आपल्या प्रिय व्यक्तीस आश्चर्यचकित कराल.
मकर : दिवसाचा पूर्वार्ध यांत्रिक व दैनंदिन कामे करण्यास चांगला आहे, मात्र दिवसाच्या उत्तरार्धात आपण आणखी कल्पकतेने कामे करू शकाल.
कुंभ : आरोग्याचा दृष्टीने मोठी समस्या दिसत नाही.
मीन : दूरवर राहणार्या मित्रांशी बोलून आपणास बरे वाटेल..
