पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…
मेष : आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नाही
वृषभ: अनेक गोष्टींची काळजी लागून राहील.
मिथुन : शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
कर्क : घरातील व्यक्तींबरोबर विचार जुळणार नाहीत.
सिंह: आईची तब्बेत बिघडेल.
कन्या : कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा.
तूळ : पैसा खर्च होईल.
वृश्चिक: आजचा दिवस आनंदाचा आणि यशदायक असेल.
धनु : कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल.
मकर : महत्त्वाच्या कामावर खर्च होईल.
कुंभ : आर्थिक लाभ होतील असे योग आहेत.
मीन : नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील.
