कोल्हापूर : मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रत्येक मृत्यूची चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल तसेच स्वच्छता अत्यंत वाईट असल्याची स्पष्ट कबुली इन्फ्रास्ट्रक्चरसह मनुष्यबळ वाढवण्याची देखील गरज आहे.
वर्ग एक व वर्ग दोनची पदे एमपीएससीकडून भरली जातात. तोपर्यंत कंत्राटी भरती. वर्ग तीनची टीसीएसमार्फत जूनमध्ये परीक्षा झाली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पदे भरण्याचे आदेश काढू. वर्ग चारची पदे भरण्याचे नांदेडसह महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत….. या इस्पितळात पुरेशी औषधी असतानाही बाहेरील औषधे आणण्यासाठी चिठ्ठी दिली असेल तर त्याचीही चौकशी आणि कारवाई होईल……