आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. वादविवाद टाळावेत.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल

धनु : शत्रुपिडा नाही. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

🤙 8080365706