आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयात धक्कादायक प्रकार

आमदार रोहित पवार त्यांच्या गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहे. माध्यमांबरोबर सोशल मीडियावर सुद्धा ते आक्रमक झाले आहेत. संधी मिळेल, तेव्हा भाजपलाही घेरण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहे. आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे.

🤙 8080365706