जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी एम. एन. शेंडकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी एम. एन. शेंडकर या नुकत्याच रुजू झाल्या. प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी शेंडकर यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेंडकर यांचे स्वागत केले. या पूर्वी त्या पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी कार्यरत होत्या.

यावेळी शिक्षण विभागातील उदय सरनाईक, सचिन जाधव, प्रकाश देसाई, दीपक माने, विनय कोचारी, श्रीनिवास पाटील तसेच महाराष्ट्र पुरोगामी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, एस. के. पाटील ,तुषार पाटील ,महेश कोरवी अशोक पाटील,पी. आर. पाटील, वेला खाडे, शंकर फास्के यांनी शिक्षण अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

🤙 8080365706