मनसेचा उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव

मुंबई: राज्याच्या राजकीय क्षेत्रातून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला युतीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेला असल्याचं सांगितलं जात आहे.

🤙 8080365706