
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
तूळ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृश्चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
धनू : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
