पुणे शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून बॅनरबाजी

पुणे: पुणे जिल्ह्यात कोण कोणासोबत आहेत? हा विषय चर्चेचा आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून बॅनर लावून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. या बॅनरची चर्चा पुणे शहरात सुरु आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अजित पवार यांच्यांसोबत जाणार असल्याचे सांगितले. पुणे जिल्ह्यातील कोणते आमदार अन् कार्यकर्ते कोणासोबत आहेत, हे स्पष्ट होऊ लागले आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या माध्यमातून शरद पवार यांचे समर्थन केले गेले आहे.

🤙 8080365706