भरपूर कॅल्शियम देणारे पदार्थ….

कमीत कमी खर्चात तुम्हाला ‘या’ पदार्थांमधून भरभरून कॅल्शियम मिळेल. तर जाणून घेऊ यात हे पदार्थ कोणते.

एक कप अंजीर खाल्ल्यानं तुम्हाला जवळपास २४१ मिलिग्रााम कॅल्शियम मिळते. यात फायबर्स आणि एंटी ऑक्सिंडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त यात आयर्नचे प्रमाणही अधिक असते.

टोफू कॅल्शियमचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. अर्धा कप टोफूमध्ये जवळपास २७५-८६१ मिलिग्राम कॅल्शियम असते. टोफू कॅल्शियमत व्यतिरिक्त प्रोटीन, जिंक, आयर्न, सेलेनियमचा उत्तम स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त पांढऱ्या बीया, सुर्यफुलाच्या बीया, ब्रोकोली, केल, तिळ यातही उत्तम प्रमाणात कॅल्शियम असते.

एक कप फोर्टिफाइड सोया दुधात गायीच्या दुधाइतकेच कॅल्शियम असते. याशिवाय सोया दुधात व्हिटॅमिन डी देखील आढळते आणि त्यात लॅक्टोजयुक्त दुधापेक्षा कमी संतृप्त चरबी असते.

एक कप अंजीर खाल्ल्यानं तुम्हाला जवळपास २४१ मिलिग्रााम कॅल्शियम मिळते. यात फायबर्स आणि एंटी ऑक्सिंडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त यात आयर्नचे प्रमाणही अधिक असते.

🤙 8080365706