
मुंबई : महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दिग्गज नेते लवकरच एकाच मंचावर येणार आहेत.

शिवसंग्रामचे अध्यक्ष दिवंगत विनायकराव मेटे यांची येत्या 30 जूनला जयंती आहे. या निमित्ताने बीडमध्ये शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह ज्योती विनायक मेटे यांच्याकडून त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
