कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहाने साजरी

कोल्हापूर: दिनांक 26 जून 2023 रोजी कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राजर्षी शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे विषयी त्यांच्या कार्याचा गौरव करणारी मते व्यक्त केली.

सदर कार्यक्रमास बयाजी शेळके संचालक गोकुळ दूध संघ, शहर महिला अध्यक्ष सौ. संध्या घोटणे, संजय पवार वाईकर सचिव – जिल्हा काँग्रेस कमिटी, किशोर खानविलकर, महम्मदशरीफ शेख, विक्रम ज‌रग, किरण मेथे, उदय पोवार, अक्षय शेळके, आकाश शेलार, रणजित पवार, तानाजी लांडगे, वैशाली महाडिक, सुलोचना नाईकवाडे, हेमलता माने, मंगल खुडे, लीला धुमाळ, डॉ. प्रमोद बुलबुले, शुभांगी साखरे, आनंदा करपे, सरफराज रिकीबदार, बाळासो जगदाळे, यशवंत थोरवत, पुजा आरडे, एन एन पाटील, सम्राट बराले, मतीन शेख, अमेय निकम, विजयसिंह पाटील, अंजली जाधव, सचिन ससाने, विजयानंद पोळ, युवराज पाटील, बाबुराव कांबळे इ.उपस्थित होते.

🤙 8080365706