तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पंढरपूर दौऱ्यावर

कोल्हापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसी) आपल्या संपूर्ण मंत्रीमंडळासह दि. २७ जुन रोजी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरला येणार आहेत.

यादरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृृष्टी करण्यात येणार आहे. तत्पुर्वी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपला बीआरएस पक्ष महाराष्ट्रात मजबुत करण्यासाठी शक्तिप्रदर्शन देखील करणार आहेत.

🤙 8080365706