खुर्चीकरिता विचारांशी गद्दारी ही उद्धव ठाकरे यांनी केली; देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बोलवत होती. भाजप-शिवसेनेच्या युतीला जनतेने पू्र्ण बहुमत दिले. त्यावेळी हिंदुत्वाकरिता मतं मागितली होती. पण, निवडणूक झाली आणि उद्धव ठाकरे यांची नियत बदलली. खुर्चीकरिता विचारांशी गद्दारी ही उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपच्या मतांवर निवडून आले. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेससोबत गेले. गद्दार कुणाला म्हणायचे असेल तर उद्धव ठाकरे तुम्ही आहात, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

🤙 8080365706