
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहिल. आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढ़ती व बदली होण्याचे योग आहेत.
वृषभ बुद्धीचातुर्याने पैसाची गुंतवणूक करवी. व्यापारात नवीन योजना कायदेशीर ठरतील. आर्थिक खर्चाचा ताळमेळ ठेवा.
मिथुन नोकरीत तणावमय परिस्थिती निर्माण होईल. मनाची चलबिचल वाढेल. व्यापारात देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावध रहा.
कर्क नोकरीत जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या पद्धतीत बदल केला तर फायदेशीर ठरणार आहे.
सिंह मानसिक बाबतीत ताणतणाव जाणवेल. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या.
कन्या नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. चैनीच्या वस्तु खरेदी कडे मन झुकेल. आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल.
तूळ धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. व्यापारिक प्रकरणात जवाबदारी वाढणार आहे. आपसातील वाढ समझदाराने मिटवा.
वृश्चिक नोकरी रोजगारात बदल घडवतील.कामतील बदल आकर्षक ठरतील. रोजगारात सहकार्य करणारे नवे मित्र समोर येतील.
धनु ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत.
मकर वाईट सवयीचा त्याग करा. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. गुप्तता महत्वाची कागदपत्रे घरातील रोकड यांची याबाबत दुर्लक्ष होता कामा नये.
कुंभ साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते.
मीन वाईट सवयीचा त्याग करा. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. गुप्तता महत्वाची कागदपत्रे घरातील रोकड यांची याबाबत दुर्लक्ष होता कामा नये.
