ग्रामपंचायत उचगाव तर्फे महिला कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संपन्न

कोल्हापूर: ग्रामपंचायत उचगांव तर्फे महिला कौशल्य प्रशिक्षण शिबीर २५ प्रकारचे मसाले तयार करणे व पाक कला प्रशिक्षण देण्यात आले.

ग्रामपंचायत सदस्य तलहा इरफान मणेर यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. ग्रा पं सदस्या निता हावळ, वसुंघरा सामाजिक कौशल्य विकास संस्थाचे मानसिंग सावरे, शिवाजी सातपुते, अर्चना सातपुते, महिला बचत गट व महिला भगिनीं मोठ्या संखे ने उपस्थितीत होत्या.

🤙 8080365706