कात्यायनी मंदिरात दर्श अमावस्या निमित्त महाप्रसादचे आयोजन: वसंतराव जांभळे

बालिंगा : कोल्हापूर पासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवतांची देवता, 52 शक्तिपीठ विश्वातील नवदुर्गापैकी एक दुर्गा श्री कात्यायनी देवी होय. श्री कात्यायनी मंदिर( तालुका करवीर) येथे रविवार दिनांक 18 जून रोजी दर्श अमावस्या निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी नऊ वाजता धार्मिक विधी होम वहन कार्यक्रम देवीची पुजारी राजु गुरव हे करतील. १२.०० वाजता आरती दुपारी 12:30 वाजता दर्श अमावस्या निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ,असे प्रसाद कमिटीचे अध्यक्ष वसंतराव शामराव जांभळे यांनी आवाहन केले आहे.

🤙 8080365706