राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिना निमित्त आम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर : रौप्य महोत्सवी वर्धापनदिना निमित्त उद्या शनिवार दि 10 जुन 2023 रोजी सकाळी ठीक 9.30 वा राष्ट्रवादी भवन, श्री शाहु मार्केटयार्ड येथील जिल्हा कार्यालयात आमदार हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते आणि जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण रोहण करुन स्वाभिमान सप्ताहाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

🤙 8080365706