वसिष्ठ मिल्क चे डायरेक्टर प्रशांत यादव यांचे कराड चॅप्टर उद्योजक सभेला मार्गदर्शन

कोल्हापूर : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कराड चाप्टर व सातारा येथील स्वराज्य चाप्टर या दोन्ही चाप्टरच्या क्लस्टर मीटिंगच्या माध्यमातून कराडमध्ये उद्योजकांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला वसिष्ठ मिल्क अँड मिल्क पावडर प्रायव्हेट लिमिटेड चे डायरेक्टर प्रशांत यादव यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. उद्योजकांच्या व्यवसायाबाबत यावेळी या बैठकीमध्ये एक चर्चासत्र संपन्न झाले.

कराड चाप्टर चे धनराज एंटरप्राइजेसचे ओनर प्रवीण थोरात व स्वराज्य चॅप्टरचे ए प्लस आर्किटेक या फर्मचे ए ओनर आर्किटेक्ट पुरुषोत्तम पाटील या दोघांच्या व्यवसायाचे टेन मिनिट प्रेझेंटेशन असून सदरची बैठक कराड येथील हॉटेल सफायर येथे संपन्न होणार आहे. सदर मीटिंग चे आयोजन चाप्टर हेड्स, कराड चाप्टर हेड्स, स्वराज्य चाप्टर आहेत.

🤙 8080365706